Farm Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल, 'त्या' शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी २ लाखांपर्यंत लाभ, पीक कर्जाची अटही रद्द
Devendra Fadnavis: राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल केला आहे. २०१९ च्या कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता ५० हजारांऐवजी २ लाखांपर्यंत लाभ मिळणार आहे.
CM Devendra Fadnavis On Farm Loan Waiver. (Agrowon)