Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत शेतकऱ्यांच्या नावासमोर अर्धवट रक्कम; कोणते कर्ज माफ केले? आमदार कैलास पाटील यांचा सवाल
Kailas Patil: कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी यादीत शेतकऱ्यांच्या नावासमोर अर्धवट रक्कम दिसत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके कोणते कर्ज माफ झाले? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी सरकारला केला.