Farm Loan Waiver: आचारसंहितेमुळे कर्जमाफीला अडथळा नाही : मुख्यमंत्री फडणवीस
Government Agricultural Policy: कर्जमाफीची घोषणा विधान परिषद निवडणुकीआधी केल्याने वितरणाबाबत कोणतीही अडचण येणार नाही. सध्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे.
Model Code of Conduct May Delay Farm Loan Waiver ImplementationAgrowon