Farm Loan Waiver: कर्जमाफीचा आजच निर्णय, पण घोषणा नाही- मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis: शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. आज यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेईल, पण घोषणा करु शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis On Farm Loan Waiver Decision. (Agrowon)