Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या निकषात बदल, आणखी २३ लाख शेतकऱ्यांना लाभ, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Cabinet Decision: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Maharashtra Cabinet decision On Farm Loan Waiver Criteria Changed.(Agrowon)