Farm Loan Waiver: कर्जमाफीची यादी आज प्रसिद्ध होणार?
Loan Waiver Update: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या लाभार्थी निवडीत अधिक सावध भूमिका घेतली आहे.