Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Babasaheb Patil Statement: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या तीन याद्यांमध्ये प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत वितरित करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
Maharashtra farmer welfare scheme update
Aadhaar authentication for farm loan waiverAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com