Farmer Issue: कर्जमुक्ती योजनेतील ३० टक्के पात्र शेतकरी अद्याप लाभापासून वंचित
Farm Loan Waiver: राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थींपैकी अजूनही पात्र ३० टक्के शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. यामुळे संबंधित शेतकरी अजूनही थकबाकीदारांच्या यादीतच आहेत.
Farmers Remain on Defaulter List Despite Loan Waiver AnnouncementAgrowon