Maharashtra Budget: राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या कृषी खात्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) अर्थसंकल्पात केली.
Farm loan waiver announcement in maharashtra budgetAgrowon