Electricity Bill Waiver: शेतीची ४८ हजार कोटींची वीज थकबाकी माफ होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Agricultural Electricity Bill: ‘‘राज्यातील शेतकऱ्यांच्या नावावर असलेली सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Maharashtra to Waive ₹48,000 Crore Farm Power DuesAgrowon