Agricultural Electricity Bill Waiver: वीजबिल माफी मोजक्याच शेतकऱ्यांना
Farmer Issue: शासनाने कृषिपंपांना मोफत वीज व या पंपांची वीजबिल थकबाकी माफीची घोषणा केली आहे. ही सवलत किंवा माफी फक्त पाच ते साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांसाठी आहे. १० अश्वशक्तीच्या कृषिपंपांना यातून वगळण्यात आले आहे.
10 HP Farm Pumps Excluded from Electricity Bill WaiverAgrowon