Labour Reforms: कामगारांसाठी महत्वाची बातमी; महाराष्ट्रात कामाचे तास वाढले, नव्या सुधारणांना मंजुरी
Workers Rights: महाराष्ट्र सरकारने कारखाने अधिनियम १९४८ आणि दुकाने-आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये मोठे बदल केले आहेत. आता कामगारांचे कामाचे तास वाढले असून, ओव्हरटाईमला दुहेरी मोबदला मिळणार आहे, ज्यामुळे रोजगार आणि गुंतवणुकीस चालना मिळेल.