Encroachment Regularisation: निवासी अतिक्रमणे नियमित करण्यास सरकारची मंजुरी
Housing Policy: राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून शासकीय जमिनीवरील जुनी निवासी अतिक्रमणे नियमित करण्यास मंजुरी दिली आहे.
Maharashtra Approves Regularisation of Old Residential EncroachmentsAgrowon