Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
Maharashtra Municipal Corporation Elections 2026: एक्झिट पोलनुसार, राज्यातील महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. तर मुंबई ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.