School Regular Visit: राज्यातील अधिकाऱ्यांना आता ‘शाळा भेट’ बंधनकारक
Education Department: आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शिक्षण विभागातील राज्य ते केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नियमित शैक्षणिक शाळाभेटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
School Visits Made Mandatory for Education Officials in MaharashtraAgrowon