Maharashtra Drought Crisis: १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ; पंचनाम्यांत वेळ घालवू नका: बाळासाहेब थोरात
Drought Relief Demand: संपूर्ण महाराष्ट्रात खरीप पीक वाया गेले आहे. नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. राज्यात १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ आहे. अशावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जो शेतमजूर शेतकऱ्याला मदत करत असतो.