Maharashtra CAG Report : कॅगच्या कार्यप्रदर्शन तपासणीने जलयुक्त शिवार अभियानाच्या परिणामात्मक निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे जलसंधारणाची कामे झाल्यानंतरही काही गावांमध्ये मूलभूत पाणीपुरवठ्याची समस्या कायम राहिली. भूजलावरही या कामांचा अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसून आला नाही.
CAG audit report on Jalyukt Shivar Yojana MaharashtraAgrowon