All Party Meeting Demands: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; सर्वपक्षीय बैठक बोलवा : विजय वडेट्टीवार
Drought Alert: राज्यातील घटता पाणीसाठा, मराठवाड्यासह अनेक भागांतील चिंताजनक जलस्थिती आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट गडद होत असल्याचा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
Maharashtra Faces Drought Threat Amid Falling Water LevelsAgrowon