Drought Crop Damage: राज्यातील १४१ लाख हेक्टरवरील पिके नष्ट; दुष्काळाचा अंतिम अहवाल : २६६ तालुक्यांमधील दुष्काळ गंभीर श्रेणीत
Government Decision: राज्य सरकारने केंद्राकडे सादर केलेल्या सविस्तर अहवालात राज्यामधील १४१ लाख हेक्टरवरील शेती नष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच २६६ तालुक्यांमधील दुष्काळ गंभीर स्वरूपाचा असल्याचा निष्कर्ष याच अहवालात देण्यात आला आहे.
Maharashtra drought final report latest newsAgrowon