Maharashtra Drought Relief Issue: दुष्काळ जाहीर होऊनही मदतीविषयी संभ्रम
Farmer Relief: राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना केंद्र सरकारने ठरवून दिलेली कार्यपद्धती न पाळल्यामुळे ‘एनडीआरएफ’कडून मदत मिळणार का, याविषयी शंका निर्माण झाली आहे.
Maharashtra Drought Declared Under Trigger-1; Relief Criteria Remain UnclearAgrowon