Drought Payment: दुष्काळी मदतीचे पैसे जमा होण्यास सुरुवात

Drought Compensation: राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीच्या आधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाच हजार रुपये अग्रिम मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (ता. २) ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.
Drought compensation money transfer to farmer accounts
Maharashtra government drought relief fund distributionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...