Drought Management: दुष्काळाबाबत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी
Rainfall Deficit: या वर्षीच्या पावसाची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे विचलन मोठ्या प्रमाणावर आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ‘एल निनो’चा हा प्रभाव आहे, तथापि अजून पावसाळा संपायला किमान एक महिना शिल्लक आहे.
Hope for Retreating Monsoon, but Maharashtra Must Prepare for Possible DroughtAgrowon