Maharashtra Drought: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पंचनाम्यांना वेग आला असून, २६५ तालुक्यांतील सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने प्राथमिक माहितीच्या आधारे केंद्र सरकारला १८ हजार कोटी रुपयांचा मदत प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले जात असले.
Maharashtra Clarifies No ₹18,000 Crore Drought Relief Proposal Was SentAgrowon