Drought management in Maharashtra: राज्य सरकारने नुकत्याच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या ३०४ तालुक्यांतील शेतकरी, शेतकामगार, स्त्रिया आणि युवकांच्या उपजीविकेविषयी चिंता निर्माण झालेला, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचा एक समूह म्हणून आम्ही आपणास हे पत्र लिहीत आहोत.
Open Letter to Maharashtra CM on Drought-Affected FarmersAgrowon