Maharashtra Drought Crisis: दुष्काळ नैसर्गिक संकट, राजकारण नको; कृषिमंत्री भरणे
Agriculture Minister Dattatray Bharane: राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
Dattatray Bharne statement on Maharashtra drought situationAgrowon