Maharashtra drought: ''साहेब, एकरी २५ ते ३० हजार खर्च केला...पण''; शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या कुशीत धाय मोकलून रडला, लातूरमधील दुष्काळ परिस्थिती गंभीर

Latur Farmer Emotional: लातूरमधील दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पीक नुकसान आणि झालेला खर्च सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला धीर दिला.
Maharashtra drought
Farmer Cries During CM Devendra Fadnavis Latur Visit. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com