Maharashtra Drought: दुष्काळी तालुक्यांची ‘ग्राउंड ट्रुथिंग’; प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश
Agriculture Commissionerate Order: दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये महसूल यंत्रणेने तातडीने प्रत्यक्ष पाहणीद्वारे सत्यापन (ग्राउंड ट्रुथिंग) करावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.
Suraj Mandhare directs officials to begin ground truthingAgrowon