Maharashtra Drought: दुष्काळाच्या झळांची प्रत्यक्ष पाहणी; तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश
Tehsildar Panchanama Orders: पावसाचा खंड पडलेल्या आठ तालुक्यांत आता पिकांच्या नुकसानीची शेतनिहाय पाहणी सुरू होणार आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांत प्रशासनाकडून संबंधित तहसीलदारांना पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.