Rain Deficit: राज्यावर दुष्काळाचे सावट, शेती वाचवण्यासाठी सरकारकडून नियोजन; मंत्री बावनकुळेंची माहिती
Chandrashekhar Bawankule: राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकार नियोजन करत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Chandrashekhar Bawankule On Drought Preparedness> (Agrowon)