Maharashtra Drought: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पुढील ३ महिने ५ किलो मोफत धान्य मिळणार
Free Food Grains For Farmers: दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना पुढील तीन महिने ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू मोफत मिळणार आहे.
CM Devendra Fadnavis Cabinet Decision; Free Food Grains For Drought Affected Farmers. (Agrowon)