Revenue Minister Chandrashekhar Bawankule: दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात बँक किंवा पतसंस्थेचा कोणताही कर्मचारी कर्जवसुलीसाठी जाता कामा नये. कर्जवसुली थांबविण्यासाठी रिझर्व्ह बँक परिपत्रक काढेल का, या बाबत तातडीने विचारणा करावी, असे निर्देश दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (ता. २९) दिले.