Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर केला, पण आदेशच नाही
Maharashtra Farmer Issue: राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केलेल्या ४३ तालुक्यांचा शासन आदेश अद्याप काढलेला नाही.
Maharashtra drought situation and monsoon updateAgrowon