Drought Declaration: दुष्काळाचा निर्णय आॅक्टोबरमध्ये : पाटील
Minister Makarand Patil: राज्यात दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ जाहीर करून तातडीने दिलासा देण्याची मागणी होत आहे. मात्र दुष्काळाबाबत ऑक्टोबरमध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
Drought relief for Maharashtra farmers 2026Agrowon