Farmer Loan Restructuring: राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी २६५ तालुक्यांत पीककर्ज वसुलीस स्थगिती देण्यात आली असून, कर्ज पुनर्गठनाची प्रक्रियाही सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
1. Relief for Drought-Affected Farmers as Crop Loan Recovery Put on HoldAgrowon