Maharashtra Drought Crisis: राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाची धग सरकारला बसणार आहे. त्याला सरकार एकसंधपणे सामोरे जाईल का, असा प्रश्न पडत आहे. दुष्काळी तालुक्यांचे पंचनामे सुरू असून, राज्य सरकारचा मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणे अपेक्षित असतानाच प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी रजेवर जातात, हे दुःखदायकच.
Maharashtra political infighting amid farmer distressAgrowon