Maharashtra Drought Crisis: दुष्काळी परिस्थिती, सरकार उदासीन: सपकाळ
Congress Allegation on Mahayuti : दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही नाही. शेतातील पिके करपून गेली आहेत. शेतकरी संकटात असताना उदासीन सरकार वेळकाढूपणा करत आहे. राज्यातील महायुती सरकारचे त्याकडे लक्ष नाही, मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त चर्चा पण ठोस निर्णय घेतला नाही.
Congress allegation on Maharashtra government droughtAgrowon