Farmers Issue: अंध व्यक्तींना हत्ती कसा आहे, असे विचारल्यानंतर ते जो अवयव हाताला लागेल त्यापद्धतीने हत्तीचा आकार सांगेल, तसाच काहीसा प्रकार सरकारचा दुष्काळाबाबत आहे. सध्या जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी मंत्री बैठका घेत आहेत, तर बेभरवशाच्या परतीच्या पावसावर वैरण उगवण्याचे सल्ले दिले जात आहेत.
Maharashtra farmers facing severe drought conditionsAgrowon