Drought Assessment Team: दुष्काळी मदतीसाठी केंद्राचे पथक राज्यात

Maharashtra Drought: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने राज्य सरकारकडून प्राथमिक माहिती घेतली. या वेळी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी लावलेले निकष, पीकस्थिती, पाणीसाठा, चारा, पिकांचे पंचनामे आणि विभागनिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला.
Maharashtra Drought
Central Team Reviews Drought Situation Across 265 Talukas in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com