Maharashtra Drought: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुका दुष्काळी यादीत, दुष्काळी तालुक्यांची संख्या ३१० वर, बावनकुळेंची माहिती
Drought Affected Talukas: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लजचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केला आहे. सहा नवीन तालुके समाविष्ट झाल्याने दुष्काळी तालुक्यांची संख्या ३१० वर पोहोचली.
Chandrashekhar Bawankule On Kolhapur Drought Affected Talukas. (Agrowon)