Maharashtra Drought: राज्यातील आणखी दोन तालुके दुष्काळी; दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३१० वर

Talukas Declared Drought: राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती दुष्काळ निवारण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. १९) दिली.
Maharashtra Drought
Drought Forces Youth Migration from Villages in YavatmalAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...