Fodder Shortage: राज्यातील ३०४ तालुक्यांत चाराटंचाई! चारा खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
District Collector Fodder Orders: राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये चाराटंचाई दूर करण्यासाठी चारा खरेदी, स्थानिक पातळीवर चारा लागवड आणि इतर जिल्ह्यांतून चारा उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Fodder shortage solutions in drought-hit Maharashtra talukasAgrowon