Drought Crisis: महाराष्ट्रातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित होणे ही केवळ प्रशासकीय आकडेवारी नाही; पावसाच्या बदलत्या स्वरूपापासून भूजलाच्या घटत्या सुरक्षिततेपर्यंत आणि शेतीपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक पातळ्यांवरील संकटाची ती सूचना आहे.
Maharashtra drought situation and monsoon updateAgrowon