Maharashtra Drought: सर्व विभागाच्या खर्चात २० टक्के कपात, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय, महसूलमंत्र्यांची माहिती
Government Expenditure Cut: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
Chandrashekhar Bawankule On Drought Relief Measures. (Agrowon)