Wildlife Control: माकड, वानरे पकडण्यासाठी होणार प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती
Forest Department Order: राज्यात माकड आणि वानरांची संख्या वाढल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती करण्याचे आदेश वन विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.