Maharashtra Water Crisis: राज्यातील ७४ धरणांनी गाठला तळ
Low Water Storage: सहा महसुली विभागांतील लहान-मोठ्या ७४ धरणांनी तळ गाठला असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. केवळ मृतसाठा शिल्लक असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
Latest Maharashtra reservoir water storage reportAgrowon