DBT Procurement Irregularities: ‘डीबीटी’बाबत राज्यमंत्र्याच्या पत्राला केराची टोपली; डीबीटीला वळसा घालून केलेल्या खरेदीचा अहवाल देण्यास टाळाटाळ
Purchase Report Update: कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कृषी विभागाने राज्यात मागील दोन वर्षांत थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीला टाळून केलेल्या निविष्ठा खरेदीचा अहवाल मागवला होता. परंतु कृषी विभागाकडून त्यांना ही माहिती दिली जात नसल्याचे उघड झाले आहे.