Dam Water Storage: राज्यातील एकूण पाणीसाठा ८०% च्या जवळ; उजनी, राधानगरी १००% भरले
Dam Water Levels: राज्यात ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या खंडानंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर मराठवाडा आणि विदर्भातील काही धरणांमध्ये अजूनही कमी पाणीसाठा आहे.