Maharashtra Dams: राज्यातील धरणांत १०८१ टीएमसी साठा

Water Storage: राज्यातील जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण ३ हजार ३२ प्रमुख पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २५ ऑगस्टअखेर १,०८१.३२ टीएमसी म्हणजेच ७५.०२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
Maharashtra dam storage after heavy rainfall
Dam water storage latest updateAgrown
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com