Tiger Death Issues: तेरा वाघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
Tiger Investigation: राज्यात व्याघ्रसंख्या सातत्याने वाढत असताना वाघांच्या मृत्यूच्या घटनांनी मात्र वन विभागाची चिंता वाढविली आहे. यंदाच्या वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत विदर्भात २१ वाघांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी तब्बल १३ वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
13 Tiger Deaths in Vidarbha Remain UnexplainedAgrowon