Crop Insurance Scheme: पीकविमा शेतकऱ्यांच्या अपेक्षांपासून दूर
Farmers Demand: राज्यातील पीकविमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढता असंतोष दिसून येत आहे. वाढलेला विमा हप्ता, नुकसान होऊनही भरपाई न मिळणे आणि विविध पिकांसाठी समान निकष लागू केल्याने ही योजना शेतकऱ्यांच्या अपेक्षांपासून दूर गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
Farmers Demand Reforms in Maharashtra Crop Insurance SchemeAgrowon